Skip to product information
1 of 2

Payal Books

Ajintha अजिंठा N D Manohar

Regular price Rs. 90.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 90.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
‘अजिंठा’ हे महानोरांच्या कवितेचे वेगळे वळण. ही एक सलग दीर्घ कविता आहे. कथात्म बाजाची. पारूच्या रूपाने अजिंठ्यातील शिल्पे मेजर गिलसमोर सजीव झाली. अजिंठ्यामधील शिल्पांच्या साक्षीने घडलेल्या मेजर गिल आणि पारूच्या प्रेमकथेचा हा काव्यात्म आविष्कार.