Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Ajinkya Tararani By Ranjeet Yadav अजिंक्य ताराराणी रणजित यादव

Regular price Rs. 315.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 315.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Ajinkya Tararani By Ranjeet Yadav अजिंक्य ताराराणी  रणजित यादव

सहा लाखांची सेना घेऊन औरंगजेब दक्षिणेत आला होता. छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा हयात नव्हते. काही वर्षांत त्याने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली. स्वराज्याचं दुर्दैव म्हणून, त्यानंतर अकरा वर्षांत छत्रपती राजाराम महाराजांचं देहावसान झालं. आपल्या टाचेखाली संपूर्ण महाराष्ट्र चिरडत जाऊन आलमगीर व्हायचं स्वप्न पाहणाऱ्या बादशाहला जर कोणी तेव्हा सांगितलं असतं की, 'एक २५ वर्षांची राणी, तिचा ४ वर्षांचा मुलगा आणि शिल्लक राहिलेले मराठे औरंगजेबाचा याच मातीत पराभव करील आणि त्याला याच मातीत गाडतील', तर तो हसला असता, त्याच्या दरबाऱ्यांनी त्याची टर उडवली असती आणि हे सांगणाऱ्याची त्याने गर्दन मारली असती. पण, शेवटी हेच खरं झालं! औरंगजेबाच्या डोक्यावरचा तो शिरपेच इथल्याच मातीत गाडला गेला त्याच्या मोगली गर्वासह! पण, कोणीच सोबत नसताना त्या २५ वर्षांच्या राणीने हे कसं घडवलं, याचीच ही चित्तथरारक कहाणी आहे..!