Skip to product information
1 of 2

Payal Books

Aivaj By Datta Saraf

Regular price Rs. 203.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 203.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Condition
Publication
Language

'ब्रेकिंग न्यूजच्या वेडयापिश्या घाईपूर्वीचे मराठी पत्रकारितेचे संथ पण विश्वासार्ह जग. या जगात अठ्ठेचाळीस उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या, वादळवारे साहसाने अंगावर घेतलेल्या, यशाचे मान-सन्मान आणि अपयशाचे तडाखे सोसलेल्या एका पत्रकार-संपादकाच्या जिंदादिल मुशाफिरीची ही रसाळ, व्यावसायिक आत्मकथा.