Payal Books
Ahirani Loksanskruti |अहिराणी लोकसंस्कृती Author: Dr. Sudhir Deore |डॉ. सुधीर देवरे
Regular price
Rs. 142.00
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 142.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
‘अहिराणी लोकसंस्कृती’ असे ह्या पुस्तकाचे नाव असले तरी, ह्या पुस्तकाचे माध्यम मराठी आहे. शोधनिबंधाच्या स्वरूपातील ह्या लेखांतून अहिराणी भाषा व संस्कृतीतील अनेक रहस्ये उलगडली गेली आहेत. अहिराणी भाषा व ही भाषा बोलल्या जाणार्या भौगोलिक प्रदेशातील दैवते, समाज, कला आणि संस्कृती यांचे परस्पर-अनुबंध येथे स्पष्ट होतात. लोकसंस्कृतीतील काही मिथके जाणून घेण्यासाठीही हे पुस्तक मदत करते. डॉ. सुधीर देवरे ललित लेखक आहेत, तसेच लोकसंस्कृतीचे उत्तम अभ्यासक आहेत. त्यांच्या दीर्घ अभ्यासाचे व चिंतनाचे दर्शन ह्या लेखसंग्रहातून होते. अहिराणी भाषेत साहित्यनिर्मिती व संशोधन करून त्यांनी अहिराणीचा प्रचार व प्रसार केला आहे. त्यांचे हे भाषिक योगदान महत्त्वपूर्ण आहे.

