Ahamed Shaha Abdali – अहमद शाहा अब्दाली by YOGESH PHATAK
Regular price
Rs. 550.00
Regular price
Rs. 650.00
Sale price
Rs. 550.00
Unit price
per
अहमद शाहा अब्दाली असे शब्द कानी पडताचं १७६१ सालचा पानिपतचा रणसंग्राम आपल्या डोळ्यासमोर उभा ठाकतो. अब्दाली एक आक्रमणकर्ता आणि लुटारू अशी ख्याती आज सर्वत्र आहे. मराठ्यांबरोबर पानिपतावर झालेल्या युद्धानंतर अब्दालीने परत भारतावर आक्रमण करण्याचे धारिष्ट्य केले नाही असा समज आहे. परंतु हे अर्धसत्य आहे! या पुस्तकाच्या माध्यमातून अब्दालीचा इतिहास, त्याच्या मोहिमा त्याचबरोबर उत्तर भारतातील राजकीय परिस्थिती, दिल्ली दरबारातील मतभेद आणि स्वार्थ साधण्याकरीता केलेले उद्योग याचे यथार्थ दर्शन घडेल. या अनुवादीत पुस्तकाच्या माध्यमातून योगेश फाटक यांनी ‘अहमद शाहा अब्दाली’चा संपुर्ण इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
ज्या शत्रुविरुद्ध मराठे प्राणपणाने लढले, त्या शत्रुचा इतिहास सुद्धा आपल्याला माहीत असणे गरजेचा ठरतो.
ज्या शत्रुविरुद्ध मराठे प्राणपणाने लढले, त्या शत्रुचा इतिहास सुद्धा आपल्याला माहीत असणे गरजेचा ठरतो.