Skip to product information
1 of 2

Payal Book

Adwalan आडवळण by Mangala Godbole

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
publications

आयुष्यात खूप गंमत आहे
मुलांना आदर्श घडवण्याची नशा... परदेशच्या वास्तव्याचा मोह...
मुलीच्या सासरी जाण्याबद्दल आईपेक्षा बापानेच जास्त हळवं होणं... एक व्यसन सोडण्याच्या खटाटोपात दुसरं व्यसन लागणं....
लेखकाच्या लेखनात जराही रस न घेणान्या त्याच्या पत्नीने त्याच्या पश्चात् सर्व श्रेय ओढून घेणं....
या नेहमीच्या परिचयाच्या घटनांमधला विनोद, विसंगती टिपायला मंगला गोडबोले यांची मार्मिक, मिश्किल लेखणीच हवी.
सार्वजनिक वाचनालय, नाशिक (सावाना) यांचा उत्कृष्ट विनोदी कथासंग्रहाचा वि. मा. दी. पटवर्धन पुरस्कार मिळालेला कथासंग्रह. नव्या रूपात ।