Payal Book
Adivasinchye Anokhe Vishwa by Niranjan Ghate
Regular price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 315.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आदिवासी जमातींचा अभ्यास करणे सोपे नसले, तरीही मानवशास्त्रज्ञ अशा अवघड परिस्थितीत त्या आदिवासींमधील एक बनून राहत आले आहेत. त्यांनी जी माहिती गोळा केली, ती या पुस्तकातून आपल्याला मिळेल. पाश्चात्यांच्या जीवनशैलीचा आपण आंधळेपणाने स्वीकार केला; पण त्यांची ज्ञानपिपासा आणि माहिती मिळविण्याचा ध्यास यांनी मात्र फारच थोड्या भारतीय मनांना स्पर्श केलेला दिसतो. मानवशास्त्रज्ञांनी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन जे ग्रंथ लिहिले, त्यातील ज्ञानकण एकत्र करून इथं वाचकांसमोर सादर केलेले आहेत. ते त्यांना आवडतील असे वाटते. जगभरच्या या आदिवासी जमातींची माहिती करून घेतली तर किती वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीत माणूस पोहोचला, जगला आणि वाढला, हे आपल्या लक्षात येईल.

