Payal Books
Adhyatmashastrachi Multatve (Sonopant Dandekar vaadngamay) – Sonopant Dandekar
Regular price
Rs. 134.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 134.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Adhyatmashastrachi Multatve (Sonopant Dandekar vaadngamay) – Sonopant Dandekar
मनुष्य जेव्हा दारूण निराशा किंवा दु:खातून जातो, जेव्हा तो अध्यात्माकडे वळतो, असे सर्वसाधारणपणे दिसून येते. परंतु माणसांच्या अंगभूत, जिज्ञासू, स्वभावातच अध्यात्माचे मूळ दडलेले आहे, हे समजले पाहिजे. अध्यात्माची व्याख्या आणि अध्यात्मिक संकल्पना समजण्यासाठी या पुस्तकाची खूपच मदत होईल, हे पुस्कत अध्यात्मातील युक्त तत्वेही दाखवून देण्याचे काम करतील, अध्यात्म हे अनुभूतीचे शास्त्र आहे, याविषयीही स्पष्टीकरण सादर करते. इतर शास्त्रांचे झरोका दर्शन यातून आपल्याला घडेल.
