Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Adbhut Pan Satya By Achyut Godbole Sayali Kulkarni अद्भुत पण सत्य

Regular price Rs. 350.00
Regular price Rs. 399.00 Sale price Rs. 350.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Adbhut Pan Satya By Achyut Godbole  Sayali Kulkarni अद्भुत पण सत्य 

पन्नास कथा... पण त्या फक्त पन्नास माणसांच्या नाहीत ! या पुस्तकातील प्रत्येक कथा आपल्याला माणसाच्या वेगवेगळ्या पैलूंची भेट घडवेल. काही कथा अस्वस्थ करतील, काही आश्चर्यचकित करतील, काही प्रेरणा देतील तर काही तुम्हाला स्वतःच्या आयुष्याकडे नव्या नजरेनं पाहायला भाग पाडतील. या कथांमध्ये आहे चुका आणि त्यातून मिळणारे धडे मानवी भीती आणि असुरक्षितता आशा आणि नव्याने उभं राहण्याची ताकद वेदना आणि संघर्ष परिस्थितीशी झगडण्याची मानवी जिद्द

कारण मानसशास्त्र समजून घेण्याचा सर्वांत सुंदर मार्ग म्हणजे माणसांना समजून घेणं आणि माणसांना समजून घेण्यासाठी त्यांच्या कथा ऐकणं. मानवी मनापेक्षा मोठं रहस्य अजूनही जगात नाही आणि हे पुस्तक माणसांच्या मनात डोकावण्याचं एक छोटंसं दार आहे. वरिष्ठ समुपदेशन मानसशास्त्रज्ञ, मेंटल हेल्थ एज्युकेटर, संशोधक, लेखिका आणि प्रशिक्षक म्हणून सायली कुलकर्णी गेली अठरा वर्षांहून अधिक काळ मानसशास्त्र, शिक्षण आणि मानसिक स्वास्थ्य या क्षेत्रात कार्यरत आहेत. समुपदेशन, अध्यापन, संशोधन, लेखन आणि प्रशिक्षण या माध्यमांतून त्यांनी हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षक, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रांतील व्यक्तींना मार्गदर्शन केले आहे.