Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Adala Mhanun Ghadala By Sudhir Sabale अडलं म्हणून घडलं सुधीर साबळे

Regular price Rs. 220.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 220.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Adala Mhanun Ghadala By Sudhir Sabale अडलं म्हणून घडलं सुधीर साबळे

व्यवसाय करताना अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होतात, अनेक संकटं उभी राहतात. पण त्यांना धाडसाने सामोरे जाऊन त्यामधून आपण आपली वाट कशी शोधायची, हे कौशल्य ज्याला चांगल्या प्रकारे आत्मसात होतं त्याला यश हुलकावणी देऊ शकत नाही, हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात हे पुस्तक यशस्वी ठरलं आहे. ही अनुभवगाथा उद्योजक बनू पाहणाऱ्यांना मार्गदर्शक तर ठरेलच शिवाय, लहान व्यावसायिकांनाही प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.