Skip to product information
1 of 2

Payal Books

Abraham Lincon falani talanara Mahapurush By V G Kanitkar अब्राहम लिंकन : फाळणी टाळणारा महापुरुष वि.ग. कानिटकर

Regular price Rs. 750.00
Regular price Rs. 800.00 Sale price Rs. 750.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publiations

Abraham Lincon falani talanara Mahapurush By V G Kanitkar अब्राहम लिंकन : फाळणी टाळणारा महापुरुष वि.ग. कानिटकर

भारताने फाळणीचा अनुभव घेतलेला आहे. लिंकनच्या भविष्यवाणीची सत्यता किती, याचा प्रत्यय येथील जनतेला गेली ३०-३५ वर्षे आलेला आहे. पुन्हा हेच संकट नजीकच्या काळात भारतापुढे राहणार नाही, याची शाश्वती देणारी शक्ती आज उपलब्ध नाही. या परिस्थितीत देशाची फाळणी टाळणार्या लिंकन नावाच्या महात्म्याची चरित्रकथा कदाचित आपल्याला वाट दाखवील. गुलामांच्या प्रश्नावर देशाची अखंडता धोक्यात आली असताना लिंकन याने ते आव्हान कसे स्वीकारले आणि पेलले, हा सर्व इतिहास अधिक महत्त्वाचा आहे.