Payal Book
Abhinav Marathi Marathi English Paryay Shabdkosh (अभिनव मराठी मराठी इंग्लिश पर्याय शब्दकोश)
Regular price
Rs. 540.00
Regular price
Rs. 600.00
Sale price
Rs. 540.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
नेहमीच्या शब्दकोशात आपल्याला शब्दांचे अर्थ मिळतात, तर या पर्यायकोशात अर्थाच्या विविध छटांंसाठी मराठी व इंग्रजी समर्पक शब्द, वाक्प्रचार आणि म्हणी यांच्या रूपाने अनेक समानार्थी तसेच विरुद्धार्थी पर्याय आपल्यासमोर येणार आहेत. मूळ शब्दानंतर त्याचे सविस्तरपणे मराठी आणि इंग्रजी पर्याय दिले आहेत. आजच्या मराठीतल्या बहुसंख्य शब्दांसाठी खात्रीशीर आणि योग्य पर्यायकोश!

