गेली ३०० वर्षे तुकारामांच्या अभंगांची मोहिनी महाराष्ट्रावर पडलेली आहे. या पुस्तकात त्यांचे काही निवडक अभंग देण्यात आलेले आहेत. त्यांचे अद्वैत पर, भक्तिपर, संतपर, नामपर असे वर्गीकरण करण्यात आले आहे. अभंग समजण्यास सोपे जावेत म्हणून प्रत्येक अभंगापुढे त्यांच्या भावार्थ ही देण्यात आलेला आहे. प्रत्येक अभंग एक विशिष्ट शैलीवर आधारलेला आहे. त्यामुळे त्यांचा शैलीवर आधारलेला आहे. त्यामुळे त्याचा अर्थ अधिक उलगडेल.
Payal Book
Abhang Sankirtan Bhag – 1 (Sonopant Dandekar vaadngamay) – Sonopant Dandekar
Regular price
Rs. 200.00
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 200.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability

