ABC'S OF POSITIVITY Sakaratmaktechi Barakhadi सकारात्मकतेची बाराखडी By by Dr Neelam
ABC'S OF POSITIVITY Sakaratmaktechi Barakhadi सकारात्मकतेची बाराखडी By by Dr Neelam
इंग्लिश मध्ये ABC, तशी मराठी मध्ये बाराखडी क ख ग !
जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपली बाराखडी देखील विकसित होणे आवश्यक आहे. यासाठी हे पुस्तक तुम्हाला मदत करेल, ज्याची सुरुवात A for…B for…Z... पर्यंत पोहोचेपर्यंत, तुम्ही सकारात्मकतेचे मास्टर व्हाल आणि A ते Z पासून सुरू होणाऱ्या सकारात्मक शब्दांनी परिपूर्ण असाल.
आयुष्यभर प्रतिकूल परिस्थिती व अडचणींमध्येही एक संतुलित व्यक्ती बनण्याचे कौशल्य छोट्या आणि साध्या उदाहरणांसह कसे आत्मसात केले व गोष्टी निराशाजनक वाटत असतानाही सकारात्मक दृष्टिकोन कसा राखला, हे आत्तापर्यंत अनुभवलेले धडे स्पष्ट मांडलेले माझे हे पुस्तक एक अस्सल सकारात्मकतेचे, प्रेरणादायी उदाहरण आहे.
जेव्हा तुमच्याकडे हे पुस्तक तुमच्या बोटांच्या टोकावर अगदी सहज उपलब्ध असेल, तुमच्या आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर, कोणतेही पान उघडा, कोणत्याही कठीण काळात तुम्हाला मदतच होईल !
मला आशा आहे की तुम्हाला माझी ही बाराखडी तुमच्या जीवनप्रवासासाठी मार्गदर्शक ठरेल, व तुमची उद्दिष्टे उत्साहाने, सकारात्मक मन व शरीराने आणि संतुलित व्यक्तिमत्त्वाने पूर्ण कराल. त्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा !