Skip to product information
1 of 2

Payal Books

Aayushya Ghadvinyachi 7 Prabhavi Sutre | आयुष्य घडविण्याची 7 प्रभावी सूत्रे by AUTHOR :- Ashwini Bihani

Regular price Rs. 106.00
Regular price Rs. 120.00 Sale price Rs. 106.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications
जगात अशीही काही माणसं आहेत जी कीर्तीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचतात; पण या शिखरावर पोहोचेपर्यंत ती आपलं जगणंच विसरून जातात. आयुष्य घडवत असताना आयुष्य जगणंच विसरणं म्हणजे मोठं अपयशच नव्हे का? त्यामुळे प्रत्येक क्षण आणि त्या क्षणातलं आयुष्य जगत जगत सकारात्मक आयुष्य घडवायला मदत करणाऱ्या या पुस्तकातून तुम्ही शिकाल – • कोणत्याही कामाची सुरुवात यशप्राप्तीच्या ठाम विश्वासाने आणि आपल्या अंगभूत क्षमतांचा पुरेपूर वापर करून करायला हवी म्हणजे यश नक्कीच पदरी पडेल. • परिस्थितीने वाहवत जाण्याऐवजी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे कौशल्य. • नकारात्मक विचारांवर मात करून सकारात्मक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्याची कला. • असाध्य ते साध्य करण्यासाठी लागणारा आत्मविश्वास. • इतरांवर अवलंबून न राहता समस्यांचा सामना करायला शिकवणारी आत्मनिर्भरता. • अपयशावर मात करून यश मिळवण्यासाठी लागणारी योग्य कृती, नियोजन आणि प्रयत्न. • आयुष्यात प्रयत्नांची योग्य दिशा ठरवण्यासाठी लागणारी ध्येयनिश्चिती. • स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि यशोशिखरावर पोहोचण्यासाठी लागणारा प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता. • यशस्वी आणि समृद्ध आयुष्यासाठी आपल्या इतर प्रयत्नांसोबतच महत्वाचं आहे नाती जोपासणं.