Payal Book
Aathvaninche Aagar (आठवणींचे आगर) By Shalini Vatve
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मागे वळून बघताना काही आठवणी येऊ लागल्या आणि त्या मला स्वस्थ बसू देईनात. म्हणून मी त्या आठवणी शब्दबद्ध करायचा प्रयत्न केलाय. याचं कारण म्हणजे माझ्या पुढच्या पिढ्यांना यामधून काही संदेश मिळावा हाच हेतू आहे.
