Payal Books
Aath Prathamik Shikshakance Aatmvruttaआठ प्राथमिक शिक्षकांची आत्मवृत संपादक नामदेव माळी
Regular price
Rs. 134.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 134.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
या प्रयोगासाठी मी मुद्दाम वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा निवडल्या. नंदीवालेवस्ती, गोसावीवस्ती, पारधी समाज, सधन शेती- बाजारपेठ असणारं व्यापारी गाव, फक्त मुली असणारी शाळा, फक्त मुलांची शाळा, कमी पटाची द्विशिक्षकी शाळा, तीनशे-साडेतीनशे पट असणारी शाळा- अशी विविधता मुद्दाम ठेवली आहे. अमुक एका प्रकारच्या शाळेत यश मिळू शकतं, अमुक अडचणी आहेत म्हणून यश मिळू शकत नाही; असं म्हणता येणार नाही. याउलट, या प्रत्येक शाळेत काही ना काही अडचण आहे. त्या अडचणींवर मात करण्यासाठी शिक्षकांना छोटे-मोठे संघर्ष करावे लागले आहेत. कल्पकतेच्या आणि जिद्दीच्या बळावर या शिक्षकांनी आपापल्या शाळा उभ्या केल्या आहेत.
