सम्राट चंद्रगुप्त मौर्य पहिले भारतीय सम्राट होते. ज्यांनी आपल्या शौर्याने कौशल्याने भारतामध्ये समृद्ध व संघटित राज्य निर्माण केले होते. सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील राजकिय, सामाजिक आणि सांकृतिक परिस्थिीची ओळख कथांच्या माध्यमातून करुन देण्यात आली आहे. तसेच चंद्रगुप्त मौर्याला सम्राट बनविणारे आर्यचाणक्य ऊर्फ कौटिल्य किती महान होते. हे सोप्या भाषेत या पुस्तकात देण्यात आले आहे. चाणक्य नीतीचे गुण व रोजच्या व्यवहार्य उपयुक्त असे मार्गदर्शन करण्यात आले आहे. |
Aarya Chanakya ani Chandragupta | आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त by AUTHOR :- Premchand Mahesh
Regular price
Rs. 106.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 106.00
Unit price
per