आजच्या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनाला प्रत्येकजण हा अगदी किरकोळ त्रासापासून ते कर्करोकसारख्या दुर्धर आजाराला सामोरा जाताना दिसतो. अशा वेळी कोणताही आजार मूळातच होऊच नये यासाठी संपूर्ण जग हे आपल्या आयुर्वेद शास् त्राकडे एक आशेचा किरण म्हणून पाहत आहे. डॉ. संजय द. सदावर्ते यांनी या पुस्तकात आयुर्वेदाची तोंडओळख, आयुर्वेद सिद्धांत, आहार पद्धतीबद्दल माहीती, निवडक वनस्पती, काही आजार व त्यावरील घरगुती उपचार याबद्दल माहीती व उपयोग दिले आहेत.
Payal Books
Aarogyam Dhansampada (आरोग्यम् धनसंपदा)
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
