प्रत्येक आई आपल्या बाळाच्या आहाराबाबत दक्ष असते. मात्र तिला बाळाच्या आहाराबाबत योग्य अयोग्यतेची जाण असतेच असे नाही. म्हणूनच बालकाच्या आरोग्यासाठी उपयोगी पडेल असे ‘आपल्या बाळाचा आहार’ हे पुस्तक सर्व मातांसाठी बाळंतविडाच आहे. त्यातील पाककृतींचा आहारात समावेश केल्यास बाळाचा शारीरिक व बौद्धिक विकास उत्तम होईल. म्हणूनच प्रत्येक मातेने आपल्या बाळाच्या स्वास्थ्यासाठी उपयुक्त असणारे हे पुस्तक नक्कीच संग्रही ठेवावे. |
Aaplya Balacha Aahar | आपल्या बाळाचा आहार byAUTHOR :- Rasika Deshmukh
Regular price
Rs. 43.00
Regular price
Rs. 50.00
Sale price
Rs. 43.00
Unit price
per