Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Aaple Vruksha Bhag By S D Mahajan

Regular price Rs. 399.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 399.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Aaple Vruksha Bhag By S D Mahajan

वनस्पतीशास्त्र व पर्यावरणशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक, श्री. द. महाजन ह्याना निसर्गप्रेमी आदराने 'वनस्पतींचा चालता बोलता ज्ञानकोश' संबोधतात. महाजन सर तथा बापू 'जंगली' म्हणवून घेण्यात स्वतःचा गौरव समजतात. त्यांच्या प्रदीर्घ भटकंती, व्यासंग आणि संशोधनाचे फलित म्हणजे 'आपले वृक्ष', वृक्षांशी एकरूप होऊन, जणू त्यांच्याशी संवाद साधून शब्दबद्ध झालेली ही वृक्षगाथा. सर्वसामान्य वाचकापासून ते वनस्पतीशास्त्रज्ञांपर्यंत सर्वांनाच वृक्षांची सर्वांगीण ओळख करून देणारा हा ग्रंथ.