Skip to product information
1 of 2

Payal Books

Aaple Harit Ghar | आपले हरित घर by Shabdalaya Vitaran | शब्दालय वितरण

Regular price Rs. 89.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 89.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
publications
  • सूक्ष्म जीवजंतू : हे फक्त सूक्ष्म दर्शकाखालीच दिसू शकतात. यातील काही जंतूंमुळे आपण आजारी पडू शकतो तर काही जीवजंतू आवश्यकही असतात. सी. एफ. एल. हे खास प्रकारचे विजेचे दिवे आहेत. याच्या वापरातून विजेची बचत तर होतेच शिवाय ते दीर्घकाळ टिकतात. कंपोस्ट पाने, गवत अशा गोष्टींचे विघटन करून बनवलेल्या कंपोस्ट खतामुळे मातीचा पोत सुधारतो.
  • पर्यावरण पूरक : म्हणजे जे पर्यावरणासाठी हानीकारक नाहीत.
  • पर्यावरण : म्हणजे आपल्याभोवती असलेले वेगवेगळ्या प्रकारचे बातावरण.
  • जंकफूड : जे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते. ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साखर आणि मोद वाढवणारे पदार्थ असतात.
  • ऑरगॅनिक वेस्ट : झाडा-झुडूपात अतिशय उपयुक्त असणारे सेंद्रिय उरलेले पदार्थ.
  •  पुनर्वापर : म्हणजे आधी उपयोगात आणलेल्या गोष्टींपासून वेगळ्या नवीन गोष्टी तयार करणे.
  •  सूर्य दिवा : म्हणजे ज्यासाठी सूर्यकिरणांपासूनचे इंधन वापरले जाते असा कंदिल. 
  • स्टेनलेस स्टील : म्हणजे न वितळले जाणारे लोखंड.