Payal Books
Aani Mi By Mangala Godbole
Regular price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Sale price
Rs. 216.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
'सिनेमानाटकांच्या श्रेयनामावलींमध्ये सर्वांत ठळक अभिनेता- अभिनेत्रींचं नाव ‘आणि अमुकतमुक’ असं म्हणून यादीच्या शेवटी छापण्याची पध्दत आहे. पण आपापल्या छोटया, सामान्य आयुष्यापुरते सर्वांत महत्त्वाचे असतो ते आपले आपणच. सतत वेगवेगळे अनुभव घेणारे! वेगवेगळी माणसं-कलावंत-संस्था-यंत्रणा ह्यांना सामोरे जाणारे ! त्यांच्याकडून कधी प्रोत्साहित, तर कधी नाउमेद होणारे ! आणि त्यातूनही प्रत्येक नवा दिवस हिरीरीने जगणारे ! संवेदनाक्षम मनानं, ललितरम्य शैलीमध्ये यातलीच काही संस्मरणं टिपली तर... तर साकार होतो ‘...आणि मी’ सारखा लेखसंग्रह. एकीकडे व्यक्तिगत अनुभव टिपणारं आणि दुसरीकडे त्याची सामाजिक परिमाणंही दाखवणारं !
