Payal Books
Aani chinar lal jala आणि चिनार लाल झाला प्रभाकर पेंढारकर
Regular price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 90.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
निसर्गाच्या किमयेने काश्मीर खोरं एक फुलबाग झालेलं आहे. ह्या फुलबागेतील उमलल्या कळ्यांवरून आणि हसऱ्या फुलांवरून तेव्हा सेबरजेटस् आणि मिग घोंघावत होती.. तेथल्या सरोवरांच्या मंद लाटा आणि चिनारांच्या पानांच्या हळुवार कुजबुजीवर अॅक अॅक तोफांचा धडधडाट आणि मशीनगन्स्चे आवाज मोठाले विद्रूप ओरखडे उठवत होते. ह्या कोलाहलात काश्मीरच्या माणसांच्या हरवलेल्या आवाजाला शब्दरूप देण्याचा हा प्रयत्न ! तसेच, युद्धाच्या धुमश्चक्रीत माणूस म्हणून जगू पाहणाऱ्या एका पाकिस्तानी वैमानिकाच्या अनुभवांचा हा संवेदनशील आलेख.
