Skip to product information
1 of 2

Payal Books

Aanand Ovari - आनंद ओवरी BY Leela Gole

Regular price Rs. 133.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 133.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

बहिणाबाई, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची शिष्या ! लौकिक अर्थाने अशिक्षित असलेली ही स्त्री ! पण ख-या अर्थाने सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कृत होती. तिची परमेश्‍वरावर असीम निष्ठा होती, एवढी की अत्यंत खडतर परिस्थितीला सुध्दा संयमाने आणि सामर्थ्याने सामोरी गेली.