Payal Books
Aakarshak Lokariche Vinakam By Shakuntala Joshi
Regular price
Rs. 100.00
Regular price
Sale price
Rs. 100.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
लहानपणीच निर्माण झालेली विणकामाची आवड शकुंतला जोशी यांनी आयुष्यभर जोपासली, त्यात प्राविण्य मिळविले. छंद म्हणून सुरुवात झाली आणि विणकाम एक कला म्हणून ती विकसित होत गेली. नव्या-नव्या अत्यंत आकर्षक अशा विणींचे केवळ लहान मुलांसाठी विविध प्रकार त्यांनी या पुस्तकात दिले आहेत. प्रमुख वैशिष्टये : १. आकर्षक फॅशनचे कपडे / वस्तू २. लोभस नाजूक विणी ३. आकर्षक रंगसंगती ४. सोप्या शैलीतील लिखाण ५. जास्तीत जास्त सू्चना ६. प्रत्येक वस्तूचे सुंदर, सुस्पष्ट छायाचित्र
