Payal Books
Aaji Ajobanchya Goshti (आजी आजोबांच्या गोष्टी) By Madhav Pitke
Regular price
Rs. 398.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 398.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आज पती-पत्नी दोघेही नोकरीनिमित्ताने घराबाहेर पडत आहेत. अशा वेळेस मुलांचे भावजीवन आजी- आजोबांच्या सहवासात आकार घेत असते. फुलत असते. छोट्या मुलांच्या भावजीवनात आजी-आजोबांचे आगळेवेगळे स्थान असते. 'आजी- आजोबांच्या गोष्टी'त घरातील कौटुंबिक घडामोडीचे, ताणतणावाचे अन् गंमतीदार प्रसंगाचे हळुवार चित्रण आलेले आहे. या कथातील आजी- आजोबा मुलांना हवेहवेसे वाटतील. हा छोटासा कथासंग्रह मुलांबरोबरच त्यांच्या आईवडिलांनाही निश्चितच आकर्षून घेईल यात शंका नाही.
