PAYAL BOOKS
Aai ( आई ) By Maxim Gorky
Couldn't load pickup availability
Aai ( आई ) By Maxim Gorky
आपल्या भवितव्याला साकारण्यासाठी सगळी जनता जो लढा लढत होती, त्याचा पुढारी कामगारवर्ग होता, हे ‘आई’ या कादंबरीने दाखवून दिले.‘आई’ ही केवळ क्रांतिकारी लढ्याविषयीची कादंबरी नाही. परिस्थितीच्या रेट्यापुढे साध्यासुध्या माणसांचा पुनर्जन्म कसा होतो आणि ती अंतर्बाह्य कशी बदलतात, हे या पुस्तकात दाखवले आहे.हे पुस्तक प्रसिद्ध होऊन जेमतेम ७० वर्षे झाली आहेत. इतक्या अल्पकळात हे पुस्तक अनेक देशांतील कामगारांची “गाथा’ बनवले. आत्तापर्यंत जगातील विविध भाषांतून ३०० वेळा ते छापले गेले आहे आणि सोव्हिएत संघराज्यात ते २०० वेळा छापले गेले. त्याच्या एकूण ७० लाख प्रती निघाल्या आहेत.ती पवित्रतेच्या सिंहासनावर बसलेली नाही. ती भीती अनुभवते, ती गोंधळते, ती चुकते, ती शिकते आणि हळूहळू ती स्वतःला ओळखू लागते. याच क्षणी ती साहित्यिकपात्र राहत नाही, ती तत्वज्ञान बनते.

