Skip to product information
1 of 2

Payal Book

Aadivasi आदिवासी हलबा/हलबी by फरेंद्रर रु कुतिरकर farendrar kutirkar

Regular price Rs. 178.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 178.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication

‘ज्ञान’ आणि ‘समजूत’ ह्या भिन्न संकल्पना आहे. असे मे. पुं. रेगे म्हणतात. फरेंद्र कुतिरकर यांनी समजुतीच्या पलिकडे जाऊन हलबा/हलबी या शोध घेण्याचा श्रमपूर्वक प्रयत्न केला आहे. आदिवासी बाबत अज्ञान, पुर्वग्रहामुळे बरेच भ्रम आहेत. काही अभ्यासकांनी निश्चित व न्याय्य भूमिका घेतली.