Payal Books
Aadhunik jagacha itihas आधुनिक जगाचा इतिहास by Ganesh Raut
Regular price
Rs. 800.00
Regular price
Rs. 895.00
Sale price
Rs. 800.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आधुनिक जगाच्या इतिहासाला आदि आहे पान अंत नाही. एकविसाव्या शतकात छायाचित्रण, दूरदर्शन आणि विविध प्रसारमध्यमांनी जग आपल्या घरात आणलं आहे. क्षणोक्षणी इतिहास घडत आहे. तो अक्षरबद्ध करणे अधिक आव्हानात्मक होत चालले आहे. विविध संदर्भाच्या माध्यमातून आधुनिक जगाच्या इतिहासाकडे बघण्याचा झरोका म्हणजे हा ग्रंथ
