पुस्तकाचे नावच आपल्याला नक्की काय? असे संभ्रमात पाडते. पण जेव्हा आपण एक एक प्रकरण वाचत जातो तेव्हा लक्षात येते की, अध्यात्म हे विज्ञानाच्या आधाराने कसे सिद्ध होऊ शकेल? हे आपल्याला या पुस्तकात अत्यंत उत्तम प्रकारे समजते. ‘मेंदू’चे कार्य स्पष्ट करताना, आत्मा, मन ह्या संकल्पना, धर्म, ईश्वर याबद्दलच्या धारणा यांचा अभ्यास करून ते लेखकाने त्यातील संबंध आपल्यापर्यंत उदाहरणे देऊन, अनेक विचारवंतांच्या विचारांच्या आधाराने आधुनिक अध्यात्माची संकल्पना सहजतेने स्पष्ट केला आहे. नवीन विचारसरणींचा अभ्यास करून अत्यंत अभ्यासपूर्वक ह्या पुस्तकाची मांडणी केलेली आहे.
Payal Book
Aadhunik Adhyatma by vijay taare
Regular price
Rs. 115.00
Regular price
Rs. 130.00
Sale price
Rs. 115.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
