PAYAL BOOKS
64 Gharanchya Goshtee by Raghunandan Gokhale ६४ घरांच्या गोष्टी रघुनंदन गोखले
Couldn't load pickup availability
64 Gharanchya Goshtee by Raghunandan Gokhale ६४ घरांच्या गोष्टी रघुनंदन गोखले
तुम्हाला बुद्धिबळ खेळणे आवडत असेल, तर तुम्ही या पुस्तकाच्या नक्की प्रेमात पडाल ! तुम्हाला बुद्धिबळाबद्दल फारशी जाण नसेल, तर मात्र तुम्ही हे पुस्तक वाचायलाच हवे ! बुद्धिबळाच्या क्षेत्रातील अनेक रसभरित गोष्टी तुम्हाला या पुस्तकाशी जखडून ठेवतील. बुद्धिबळाच्या विविध वैशिष्ट्यांचा, बुद्धिबळाच्या इतिहासातील अज्ञात वळणांचा, खेळाडूंच्या अप्रतीम कर्तृत्वाचा, अगदी चित्रपटातून दिसलेल्या बुद्धिबळक्षेत्राचा मागोवा घेत हे पुस्तक बुद्धिबळाच्या जगाची एक रोचक सफर घडवते. बॉबी फिशर, विश्वनाथन आनंद, मॅग्नस कार्लसनपासून गुकेश, हंपीपर्यंत नानाविध खेळाडूंची भेट घडवणार्या -
