Skip to product information
1 of 2

Payal Books

601 Jadui Vichar | ६०१ जादुई विचार by AUTHOR :- Pramod Batra; Vijay Batra

Regular price Rs. 132.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 132.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications
“… साधे आणि तरीही प्रभावी.”- टाइम्स ऑफ इंडिया
“सृजनात्मक निर्मिती.” – इंडिया टुडे
“मी वाचलेले सर्वोत्तम पुस्तक.” – पी. चिदंबरम, केंद्रिय गृहमंत्री
“प्रवाही, साधे आणि सहज समजणारे.” – दि हिंदू
“म्हणी, वाक्प्रचार, वचने आणि बिझनेस मॅनेजमेंटला उपयुक्त ठरतील अशा टिपणांचा सुंदर संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे.”
— बिझनेस वर्ल्ड
“यश आणि अपयश यांच्या दरम्यान तुमचा दृष्टिकोन गोंधळून टाकणारा ठरतो. त्या नेमक्या वेळी यशासाठी नेमके मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे.”
– फायनान्शिअल एक्स्प्रेस
“बिझनेसमधील सर्वच व्यवस्थापकांसाठी हे पुस्तक बायबल आहे. प्रेरक रेखाचित्रे आ“…साधे आणि तरीही प्रभावी.”- टाइम्स ऑफ इंडिया”सृजनात्मक निर्मिती.” – इंडिया टुडे

“मी वाचलेले सर्वोत्तम पुस्तक.” – पी. चिदंबरम, केंद्रिय गृहमंत्री

“प्रवाही, साधे आणि सहज समजणारे.” – दि हिंदू

“म्हणी, वाक्प्रचार, वचने आणि बिझनेस मॅनेजमेंटला उपयुक्त ठरतील अशा टिपणांचा सुंदर संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे.”
– बिझनेस वर्ल्ड

“यश आणि अपयश यांच्या दरम्यान तुमचा दृष्टिकोन गोंधळून टाकणारा ठरतो. त्या नेमक्या वेळी यशासाठी नेमके मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे.”
– फायनान्शिअल एक्स्प्रेस

“बिझनेसमधील सर्वच व्यवस्थापकांसाठी हे पुस्तक बायबल आहे. प्रेरक रेखाचित्रे आणि पानांवरील दृश्यांमुळे पुस्तक आश्चर्यकारकरीत्या सुंदर झाले आहे. या पुस्तकासाठी निवडलेल्या शैलीमुळे हे पुस्तक उपयुक्त आणि आकर्षक झाले आहे.”
– इकॉनॉमिक टाइम्सणि पानांवरील दृश्यांमुळे पुस्तक आश्चर्यकारकरीत्या सुंदर झाले आहे. या पुस्तकासाठी निवडलेल्या शैलीमुळे हे पुस्तक उपयुक्त आणि आकर्षक झाले आहे.”
– इकॉनॉमिक टाइम्स