Skip to product information
1 of 2

Payal Books

21 VYA SHATAKASATHI 21 DHADE २१व्या शतकासाठी २१ धडे BY - युवाल नोआ हरारी - अनुवाद : सुनील तांबे

Regular price Rs. 430.00
Regular price Rs. 500.00 Sale price Rs. 430.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
PUBLICATION

सेपियन्स आणि होमो डेअस या जग प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक युवाल नोआ हरारी यांचे वर्तमानातील वास्तवावर प्रकाश टाकणारे पुस्तक. आपण कल्पित -कथा रचल्या
आपल्या प्रजातीनी एकत्र यावं यासाठी
आपण निसर्गाचं दमन केलं
स्वतः शक्तिशाली होण्यासाठी
आता आपण जीवनाची
पुनर्रचना करत आहोत
आपल्या अतिरानटी इच्छांच्या पूर्ततेसाठी
पण आपण याहून अधिक
स्वतःला ओळखलंय का?
की आपण लावलेले शोध आपल्यालाच
असंबद्ध ठरवणार आहेत?