मराठी माणूस आणि आदरतिथ्य हा महाराष्ट्रातील संस्कृतीचाच एक भाग आहे. पाहुण्यांबद्दल स्नेह, आदरतिथ्य हे तर्हेतर्हेंच्या मेजवाणीतून व्यक्त केलं जातं ही मेजवाणी तयार करणारी सुगरण असेल तर मग बघायलाच नको. नववधूपासून सगळ्याच गृहिणींना सहज शिकता व करता येणसारख्या 201 पाककृतींचा हा खजिना सौ. सुनीता गवळी आणि भालचंद्र गवळी यांनी सादर केजा आहे. चटण्यांचे विविध प्रकार, रायते, लोणची, भाज्यांचे विविध प्रकार, सूप व कालवण, भातांचे प्रकार, पुरी पराठा अशा पदार्थांची इथं रेलचेल आहे. |
Payal Books
201 Pakkruti | 201 पाककृती by AUTHOR :- Bhalchandra Gavali/Sunita Gavali
Regular price
Rs. 88.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 88.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
