{"product_id":"11-mahinyant-26-kilo-by-pranav-sakhdev-११-महिन्यांत-२६-किलो-प्रणव-सखदेव","title":"11 Mahinyant 26 Kilo By Pranav Sakhdev ११ महिन्यांत २६ किलो प्रणव सखदेव","description":"\u003cp\u003e11 Mahinyant 26 Kilo By Pranav Sakhdev ११ महिन्यांत २६ किलो प्रणव सखदेव\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशनपूर्व नोंदणी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक केवळ एका लेखकाचे आत्मकथन किंवा वजन कमी केल्याची रंजक गोष्ट नाही; तर हा आरोग्याचा एक शास्त्रीय, सोपा आणि मानवी दस्तऐवज आहे. कॅलरी डेफिसिट, बीएमआय, फायब्रोस्कॅन यांसारख्या कठीण वैद्यकीय गोष्टी तुम्ही अत्यंत सोप्या मराठीत वाचकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. आयुष्य बदलून टाकणारा हा प्रवास इतक्या सुंदर पुस्तकात रूपांतरित केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार ! वजन कमी करायची इच्छा असलेल्या प्रत्येक वाचकाने, नव्या पिढीने आणि आरोग्यप्रेमी व्यक्तींनी हे पुस्तक आवर्जून वाचलेच पाहिजे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e” माझ्यासारख्या खाण्या-पिण्याची आणि पदार्थ बनवण्याची आवड असणाऱ्या एका ‘फूडी’ला जर ११ महिन्यांत २६ किलो वजन कमी करता आलं, तर तुम्हालाही ते साध्य करता येऊ शकतं असा विश्वास देण्यासाठी हे अनुभवकथन आहे.”\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50718094262465,"sku":null,"price":220.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/11_Mahinyant_26_Kilo_By_Pranav_Sakhdev_11_Mahinyant_26_Kilo_By_Pranav_Sakhdev.png?v=1791876981","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/11-mahinyant-26-kilo-by-pranav-sakhdev-%e0%a5%a7%e0%a5%a7-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a5%a8%e0%a5%ac-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8b-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a4%96%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}