Payal Books
100 THINGS SUCCESSFUL PEOPLE DO १०० थिंग्स सक्सेसफुल पीपल डू BY निगेल कंबरलँड | अनुवाद विनिता गनबोटे
Regular price
Rs. 220.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 220.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
'जीवन यशस्वी करण्यासाठी तुमचे मार्गदर्शक'
तुम्ही आयुष्यात जी काही लहान-मोठी, महत्वाकांक्षी, आव्हानात्मक स्वप्ने
पाहिली असतील ती सत्यात उतरविण्यासाठी हे पुस्तक तुमचं मार्गदर्शक ठरेल.
तुमच्या स्वप्नातील कोणत्याही ध्येयाप्रत पोहचण्यासाठी, चातुर्याने, आनंदाने
योग्य वाटचाल करण्यासाठी उपयुक्त अशा नानाविध कल्पना व तत्वे यांचा
समावेश 'यशस्वी लोकांनी अंगिकारलेली १०० तत्वे' या पुस्तकात आहे.
यातील प्रत्येक प्रकरणातील वैशिष्ट्यपूर्ण नवनवीन कल्पनांद्वारे सकारात्मक
मानसिकता व जीवनात यशाकडे नेणाऱ्या योग्य सवयींसाठी मार्गदर्शन मिळते..
“यशस्वी लोकांनी अंगिकारलेली १०० तत्वे' हे पुस्तक प्रत्येकाच्या
जीवनसाफल्यासाठी मार्गदर्शक ठरेल.
