Skip to product information
1 of 2

Payal Book

समकालीन मराठी रंगभूमी Samakalin marathi rangbhumi by डॉ. राजेंद्र नाईकवाडे व डॉ. राजन जयस्वाल Rajendra Naikwade and rajan jaiswal

Regular price Rs. 718.00
Regular price Rs. 799.00 Sale price Rs. 718.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication

स्वातंत्र्योत्तर काळात महत्त्वाच्या ठरलेल्या व रंगभूमी व्यापणाऱ्या बहुतेक प्रवृत्ती-प्रवाहांचे सामग्र्याने विवेचन करणारे हे संपादन मराठी साहित्यविश्वात अपूर्व ठरेल यात शंका नाही. कारण झाडीपट्टीच्या रंगभूमीपासून ते अगदी ‘शब्दपल्याडच्या’ रंगभूमीपर्यंत एक व्यापक परिप्रेक्ष्य इथे दृष्टीगाचर झाले आहे.