Skip to product information
1 of 2

Payal Books

सत्तावनचे स्वातंत्र्ययुद्ध आणि त्याचे निंदक

Regular price Rs. 224.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 224.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
publications

इतिहासाचे व भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक डॉ. नी. र वऱ्हाडपांडे ह्यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाच्या निंदकांच्या (इतिहासकार व साहित्यिक) तर्कयुद्ध आणि परखड परामर्श घेऊन प्रस्तुत ग्रंथात सत्यस्थितीवर झगझगीत प्रकाश टाकला आहे. त्यामुळे प्रस्तुत ग्रंथाला खचित संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे.