Payal Books
संचार
Regular price
Rs. 314.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 314.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
माला केकतपुरे यांची कथा साहित्यातील अनुभवसृष्टी निखालसपणे मध्यमवर्गीय आहे. कथनाची हौस असल्यामुळे त्यांचा कथांमध्ये प्रसंगप्राध्यान्यावर भर असणे स्वाभाविक आहे. वास्तव व संभवनीय असे दोन्ही प्रकारचे प्रसंग रंगवणे त्यांना आवडते.
