वाघाला व्हायचं होतं मांजर! जमशीद सेपाही Vaghala Vhayach Hot Manjar
Regular price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 90.00
Unit price
per
मांजराशी भेट झाल्यानंतर इतके दिवस एकट्या पडलेल्या वाघाचा निर्णय पक्का झाला. त्यालाही मांजर म्हणून जगायचं होतं. माणसांकडून गोंजारून घ्यायचं होतं, कुरवाळून घ्यायचं होतं, दूध प्यायचं होतं... बनू शकेल का हा वाघ मांजर?