Skip to product information
1 of 2

Payal Books

लीला आणि फुलपाखरू कंचन शाईन Lila Ani Phulpakhsru Kanchab Shaine

Regular price Rs. 99.00
Regular price Rs. 110.00 Sale price Rs. 99.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

नोना आणि सफरचंदाचं झाड, लीला आणि फुलपाखरू, बालाचा बेडूकमित्र आणि बोबू आणि अंड 
या चार पुस्तकांंच्या मालिकेच्या सजावट व मांडणीसाठी राधिका टिपणीस यांना व 
उत्कृष्ट निर्मितीसाठी ज्योत्स्ना प्रकाशनला महाराष्ट्र साहित्य परिषद व राजहंस प्रकशांनातर्फे दिला जणारा 
2018 सालचा कै. रेखा ढोले स्मृती पुरस्कार प्राप्त झाला आहे.

लीलाला एका मोठ्या हिरव्यागार पानावर एक छोटंसं पांढरंं अंड दिसलं. आणि लवकरच त्या अंड्यातून बाहेर आलंं...

वाचा, शेवटानंतर पुन्हा नव्याने सुरू होणारी गोष्ट!