Payal Books
लांडग्यांना दुष्ट का म्हणतात? क्वेन्तँ ग्रेबाँ Ladgyayana Drusgd Ka Mhanatat Kante Graba
Regular price
Rs. 72.00
Regular price
Rs. 80.00
Sale price
Rs. 72.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
ही गोष्ट आहे एका गरीब बिचा-या लांडग्याची. एक होता लांडगा. दुष्टबिष्ट नव्हता, साधाच होता बिचारा. तो एकदा सहज म्हणून एका कोकराशी बोलायला गेला. पण त्याचे टोकदार सुळे पाहून कोकरू घाबरलं आणि पळत सुटलं...
