Skip to product information
1 of 2

Payal Books

राधाचं घर (सहा रंगीत पुस्तकांचा संच) माधुरी पुरंदरे Radhach Ghar Madhure Purandare

Regular price Rs. 297.00
Regular price Rs. 330.00 Sale price Rs. 297.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

ह्या घरात राधा तर राहतेच; पण राधाचे आई-बाबा, झालंच तर नाना, आजी आणि काका एवढे सगळे राहतात. शिवाय राधाचा भावसभाऊ गौतम आणि मामेभाऊ तन्मयसुद्धा. म्हणजे ते इथे राहत नसले, तरी नेहमी राधाशी खेळायला येतात, म्हणून तेही ह्या घरातलेच आहेत.

 अशा ह्या घराच्या इवल्या इवल्या गोष्टी.