मी कसा घडलो By: आर .आर. पाटील ( आबा )
Regular price
Rs. 88.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 88.00
Unit price
per
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ,गृहमंत्री ,असलेले मा. आर .आर .पाटील म्हणजेच आबा !
आबांच्या निर्मळ व्यक्तिमत्वावर अवघ्या महाराष्ट्राने प्रेम केले. त्यांच्या आकस्मित निधनाने सगळा महाराष्ट्र हळहळला.
पैशाशिवाय निवडणुका जिंकता येतात. लोकमानस पाठीशी असणे महत्वाचे हे आबांनी दाखवून दिले.
त्यांचा प्रवास त्यांच्याच शब्दात ...
' मी कसा घडलो '