{"product_id":"माहिती-तंत्रज्ञान-संपूर्ण-ओळख-by-sujata-konoor","title":"mahiti tantradhyan sampurn माहिती तंत्रज्ञान संपूर्ण ओळख by Sujata Konoor","description":"\u003cspan\u003eसध्या जगामध्ये ‘माहिती तंत्रज्ञान’ हे चलनी नाणे झालेले आहे. पाश्चात्त्य भाषांमध्ये या विषयावर भरपूर साहित्य आढळते; पण मराठीत असे साहित्य फारच दुर्मिळ आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003eसंगणक, संगणकाचे महत्त्व, त्याचा इतिहास, त्याचे तंत्रज्ञान व माहिती यांची सांगड, इ-मेल, बहुविध प्रसारमाध्यमे, विश्वव्यापी जाळे इ. गोष्टींविषयीचे ज्ञान सोप्या भाषेत सर्वांना करून देण्याचा हा प्रयत्न.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003eआत्मविकास व देशाच्या विकासासाठी ‘माहिती तंत्रज्ञान’ आवश्यक असल्यामुळे विद्यार्थी, सामान्यजन,अभ्यासू यांच्यासाठी हे पुस्तक उपयोगी आहे\u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Daimand Prakashan","offer_id":42606715142337,"sku":"","price":223.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/350_Mahiti_Tantradyan_3_1024x1024_2x_adc744aa-3a9a-4f43-af74-8b39af119d77.webp?v=1683355098","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a4%96-by-sujata-konoor","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}