Skip to product information
1 of 2

Patyal Books

मराठी कादंबरी परंपरा चिकीत्सा Marathi kadambari Chikitsa by रवींद्र शोभणे Ravindra shobhane

Regular price Rs. 538.00
Regular price Rs. 600.00 Sale price Rs. 538.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication

डॉ. रवींद्र शोभणे हे मराठी साहित्यात कथाकार, कादंबरीकार, समीक्षक, ललितनिबंधकार अशा विविध नात्यांनी ओळखले जात असले तरी त्यांच्या लेखनाचा मूळ पिंड कादंबरीकाराचा आहे, हे त्याच्या साहित्याचा विचार करताना जाणवते. या कादंबरीकाराच्या षष्ट्यब्दीपूर्तीच्या निमीत्ताने प्रस्तुत गौरवग्रंथाची झालेली निर्मिती मराठी साहित्याच्या आणि विशेषत: कादंबरीच्या अभ्यासकांना निश्चितच अपूर्व भेट ठरावी असा विश्वास आहे.