Skip to product information
1 of 2

Payal Books

मधुघट MADHUGHAT by Govind Talwalkar

Regular price Rs. 178.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 178.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

इंग्लंडच्या वाड्मयाचे कालखंड देशाच्या राजाच्या वा राणीच्या नावाने ओळखले गेले आहेत. शेक्सपिअर पहिल्या एलिझाबेथच्या युगाचा. एकोणिसाव्या शतकातले वाङ्मय राणी व्हिक्टोरियाच्या युगाचे मानले जाते. व्हिक्टोरियाचा जन्म १८१९ था, तिच्याकडे राजपद आले १८३७ मध्ये आणि ते चालले १९०० पर्यंत. या कालखंडातील वाड्मयाची काही सर्वमान्य वैशिष्ट्ये आहेत,

 

या काळाचे प्रतिनिधी हा मान चार लेखकांना मिळतो. चार्लस् डिकन्स, जेन ऑस्टिन, विल्यम थँकरे आणि अॅन्थनी ट्रोलॉप. यापैकी डिकन्सचे द्विजन्मशताब्दी वर्ष २०१२ मध्ये तर ट्रोलॉपचे द्विजन्मशताब्दी वर्ष २०१५ मध्ये येऊन गेले. त्या निमित्ताने लिहिलेल्या दोन दीर्घ लेखांचे हे पुस्तक आहे.