Payal Books
पुस्तक न वाचणारी मुलगी मंजूषा पावगी Pustak N Vchari Mulgi Manjusha Pavgi
Regular price
Rs. 99.00
Regular price
Rs. 110.00
Sale price
Rs. 99.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मीनाच्या आई बाबांना पुस्तकाची प्रचंड आवड असते. त्यामुळे त्याचं सगळं घर पुस्तकांनी भरलेलं असतं. घरात अशी एकही जागा नसते जिथे पुस्तकं दिसणार नाहीत. मीनाला मात्र पुस्तकं अजिबात आवडत नसतात. ती पुस्तकांकडे ढुंकूनही बघत नसते.
पण अचानक एक चमत्कार घडतो आणि पुस्तक न वाचणारी ही मुलगी पुस्तकात रमून जाते.
