Skip to product information
1 of 2

Payal Books

पियूची वही डॉ. संगीता बर्वे Piyuchi Vahi Dr. Sangeet Brv

Regular price Rs. 90.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 90.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

2017 सालचा महाराष्ट्र शासनाचा साने गुरुजी उत्कृष्ट बालकादंबरी पुरस्कार!

2022 सालचा साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार!

ही आहे एका लहान मुलीने लिहिलेली रोजनिशीसुट्टीत उन्हात हिंडायचं नाही, या आदेशानंतर तिने घरातली एक खिडकी रंगवली.

स्वतः रंगवलेल्या खिडकीतून तिला अनोखं जगसापडत गेलं-

खिडकीबाहेरच झाड, झाडावरचे पक्षी, पक्षी निरीक्षणातून निर्माण झालेली निसर्गाची आवड, केलेली भटकंतीस्वतःहून केलेले काही प्रयोग...

ही 'पियूची वही' मुलांना स्वतःतील सृजनशीलतेची ओळख करून देईल.